Yashwant Kshirsagar
श्रावण फक्त भक्तीसाठीच नाही, तर हिरवाई आणि थंडगार पावसासाठीही ओळखला जातो. उन्हाळ्याच्या तडाख्यानंतर हा महिना दिलासा देतो.
Shravan Diet Tips
esakal
श्रावण भोलेनाथाचा अत्यंत प्रिय मानला जातो. भक्त उपासना करतात आणि हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्त्व आहे.
Shravan Diet Tips
esakal
पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढते. संसर्गाचा धोका वाढतो आणि त्याचा परिणाम पचनसंस्थेपासून संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.
Shravan Diet Tips
esakal
आहारतज्ज्ञ पूजा यांच्या मते, श्रावणात पचनसंस्था नैसर्गिकरित्या कमकुवत असते. म्हणून आहाराची निवड करताना विशेष काळजी घ्यावी.
Shravan Diet Tips
esakal
संत्री, लिंबू, द्राक्षे आम्लयुक्त असतात. दूध फाटते, पोटात गुठळ्या होतात आणि अपचन व पोट फुगण्याची समस्या येते.
Shravan Diet Tips
esakal
बनाना शेक किंवा स्मूदी सामान्य वाटते, पण आयुर्वेदानुसार हे मिश्रण पचन मंद करते आणि शरीरात विषारी घटक निर्माण करू शकते.
Shravan Diet Tips
esakal
दोन्ही दुग्धजन्य असले तरी एकत्र सेवन केल्यास अपचन, ॲसिडिटी आणि कफ वाढण्याची शक्यता असते. हे मिश्रण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Shravan Diet Tips
esakal
ही फळे लवकर पचतात, दूध मात्र मंद. भिन्न पचनगतीमुळे पोटात आंबण्याची प्रक्रिया सुरू होते आणि गॅस-फुगणे होते.
Shravan Diet Tips
esakal
मुळा उष्ण आणि दूध थंड. एकत्र खाल्ल्याने ॲलर्जी, पुरळ, पांढरे डाग आणि श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. मुळ्याचे पराठे खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळा.
Shravan Diet Tips
esakal
श्रावणात साधे, हलके आणि पचण्यास सोपे अन्न घ्या. दूधासोबत वरील पदार्थ टाळल्यास आजार टाळता येतात आणि महिना आरोग्यदायी ठरतो.
Shravan Diet Tips
esakal
Train Last Coach X Mark
esakal