पायल मलिक बिग बॉसच्या घरातून बाहेर

Anuradha Vipat

धमाका

बिग बॉस ओटीटी 3 चांगलाच धमाका करताना दिसत आहे.

Payal Malik

विकेंडचा वार

नुकताच विकेंडचा वार बिग बॉसमध्ये झाला आहे

Payal Malik

चर्चेत

बिग बॉस ओटीटीमध्ये अरमान मलिक हे तूफान चर्चेत असणारे एक नाव आहे.

Payal Malik

सहभागी

अरमान मलिक हा दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. मात्र, आता पायल घराबाहेर पडली आहे

Payal Malik

खडेबोल

पायल बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर लोक अरमान मलिकला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

Payal Malik

घरातून बाहेर

पायल मलिक ही आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आली आहे

आभार

पायल मलिकने व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत.

अर्जुनच्या 'या' पोस्टनंतर पुन्हा एकदा मलायका आणि त्याच्या ब्रेकअपची चर्चा