PCOS असो किंवा नसो, Fertility वाढवण्यासाठी ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा

Anushka Tapshalkar

ड्रायफ्रूट्स आणि बिया

अक्रोड, बदाम आणि (भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बिया) ओमेगा-3, झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन E ने समृद्ध आहेत, हे अंड्यांची गुणवत्ता वाढवतात आणि हार्मोन्स संतुलित ठेवतात.

Dry Fruits and Seeds

|

sakal

अंडी (विशेषतः पिवळा बलक)

कोलीन, व्हिटॅमिन D, B12 व उत्तम प्रथिने → अंड्यांच्या आरोग्यासाठी आणि गर्भनिर्मितीच्या सुरुवातीस महत्त्वाची.

Egg Yolk

|

sakal

मासे (सार्डिन्स, सॅल्मन, मॅकरल)

ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सचा उत्तम स्रोत → अंडाशयाची कार्यक्षमता वाढवतात व सूज कमी करतात.

Fatty Fish

|

sakal

डाळी

वनस्पतीजन्य प्रथिने, लोह व फोलेट भरपूर → नियमित अंडोत्सर्जनासाठी आवश्यक.

Cereals | sakal

शिजवलेल्या पालेभाज्या

पालक, शेवग्याची भाजी, मेथी, फोलेट, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्सचे स्त्रोत आहेत. ते अंड्यांची परिपक्वता आणि गर्भाशयाची क्षमता सुधारतात.

Cooked Leafy Greens

|

sakal

अंडोत्सर्जन व हार्मोन संतुलन

ही अन्नपदार्थ हार्मोन बॅलन्स सुधारून गर्भधारणेची शक्यता वाढवतात.

Hormonal Balance

| sakal

PCOS व इन्सुलिन रेसिस्टन्स असल्यास विशेष काळजी

प्रथिने + फायबर + चांगले फॅट्स असलेले संतुलित जेवण घ्या → सायकल नियमित राहण्यास मदत होते.

PCOS and Insulin Resistance

|

sakal

प्रेग्नन्सीमध्ये संत्री का आहेत सुपरफ्रूट? 8 जबरदस्त फायदे जाणून घ्या

Health Benefits of Eating Oranges in Pregnancy

|

sakal

आणखी वाचा