किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी?

Aarti Badade

भारताचा राष्ट्रीय पक्षी

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो सौंदर्य, अभिमान आणि संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. त्याचे रंगीबेरंगी पीस आणि नृत्य सगळ्यांना आकर्षित करते.

Peacock Lifespan Facts

|

Sakal

आयुर्मानाची मर्यादा

हा सुंदर पक्षी नेमका किती वर्षे जगतो? त्याचे आयुष्य पूर्णपणे त्याच्या खाण्यापिण्यावर आणि नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असते.

Peacock Lifespan Facts

|

Sakal

जगण्याचा कालावधी

साधारणपणे, मोर २० ते २५ वर्षांपर्यंत जगू शकतो. जंगलात राहणारे जंगली मोर १५ ते २० वर्षे जिवंत राहतात.

Peacock Lifespan Facts

|

Sakal

मोराचा आहार

मोराचा आहार वैविध्यपूर्ण असतो. तो धान्य, कीटक, साप, छोटे प्राणी आणि फळे खातो. हा त्याचा आवडता आहार आहे.

Sakal

वैज्ञानिक नाव

अनेकांना माहीत नसेल, पण मोराचे वैज्ञानिक नाव Pavo Cristatus असे आहे. ही माहिती बऱ्याचदा वगळली जाते.

Sakal

पिसांची सुंदरता

मोराच्या शेपटीत सुमारे १५० ते २०० पर्यंत रंगीबेरंगी पिसं असतात. मात्र, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, मोराचे पिसं विकणे हा कायद्याने गुन्हा आहे.

Sakal

प्रजनन क्षमता

मादी मोर (मोरनी) एका वेळी ४ ते ८ अंडी घालते. मोराला मारणे किंवा त्याला त्रास देणे हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत.

Sakal

2,43,000 किमी इतका लांब समुद्रकिनारा कोणता?

Longest Coastline

|

Sakal

येथे क्लिक करा