Sandeep Shirguppe
मुठभर शेंगदाणे आणि एक गुळाचा खडा खाल्ल्याने दिवसभर उर्जा मिळण्यासाठी पुरेसे आहे.
Peanuts & Jaggery Benefits
esakal
शेंगदाण्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. तर गूळ शरिरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.
Peanuts & Jaggery Benefits
esakal
शेंगदाण्यात प्रथिनांसह, अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स, नियासिन, रिबोफ्लेविन सारखे घटक असतात.
Peanuts & Jaggery Benefits
esakal
कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, झिंक, प्रथिने, ब जीवनसत्व इत्यादी पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात आढळतात.
Peanuts & Jaggery Benefits
esakal
बहुतांश महिलांना अॅनिमियाची समस्या भेडसावत असते. अशा स्थितीत भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ खाणे फायदेशीर ठरू शकते.
Peanuts & Jaggery Benefits
esakal
योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे अशक्तपणाचा सामना करावा लागतो. अशावेळी शेंगदाणे आणि गूळ खा.
Peanuts & Jaggery Benefits
esakal
गुळामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशियममुळे, आतड्यांचे स्नायू मजबूत होतात.
Peanuts & Jaggery Benefits
esakal
गुळ आणि शेंगदाण्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे, याचा फायदा दात आणि हाडांना देखील होतो.
Peanuts & Jaggery Benefits
esakal