Saisimran Ghashi
जेवणासोबत रोजच्या आहारात शेंगदाण्याची चमचमीत चटणी समाविष्ट केल्यास आरोग्याला अद्भूत फायदे मिळतात.
What is Peanut Chutney and Why Eat It Daily
esakal
ही चविष्ट चटणी केवळ तोंडाची चवच वाढवत नाही, तर शरीराला भरपूर ऊर्जा आणि पोषणही पुरवते.
Nutritional Value of Shengdana Chutney
esakal
शेंगदाण्यातील उच्च प्रोटीन स्नायू बळकट करण्यास आणि शरीराची झीज भरून काढण्यास मदत करते.
Peanut Chutney protein
esakal
यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (चांगले फॅट्स) रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे रक्षण करतात.
Peanut Chutney Benefits for Heart
esakal
शेंगदाण्यातील नैसर्गिक तेल आणि कार्बोहायड्रेट्स शरीराला दिवसभर उत्साही आणि सक्रिय ठेवतात.
Peanut Chutney for instant energy
esakal
फायबरयुक्त चटणीमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अति खाण्याची सवय नियंत्रणात येते.
How Peanut Chutney Helps in Weight Loss
esakal
चटणीमध्ये लोह (Iron) असल्याने शरीरात हिमोग्लोबिन वाढते आणि अॅनिमियाचा धोका टळतो.
Peanut Chutney for hemoglobin
esakal
शेंगदाण्यातील 'व्हिटॅमिन B3' (नायसिन) स्मरणशक्ती तीव्र करते आणि मेंदूचे आरोग्य सुधारते.
Peanut Chutney benefits vitamin b3
esakal
कॅल्शियम आणि फॉस्फरसने समृद्ध असलेली ही चटणी हाडे आणि दात मजबूत बनवते.
Peanut Chutney benefits for bone health
esakal
Rare Behind the Scenes Photos from Gadar Movie Set
esakal