Saisimran Ghashi
महिलांनी रोज शेंगदाणे खाल्ल्यास आरोग्याला मिळणारे फायदे थक्क करणारे आहेत.
Why Peanuts Are Superfood for Women’s Health
esakal
हा निसर्गाचा असा खजिना आहे, जो महिलांच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यापासून ते सौंदर्यापर्यंत प्रत्येक गरजा पूर्ण करतो.
Peanuts Benefits for Females
esakal
शेंगदाण्यातील 'फायटोस्टेरॉल्स' महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन संप्रेरकाची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Hormonal Balance
esakal
यातील मुबलक 'फॉलिक ऍसिड' गर्भातील बाळाच्या मेंदूचा आणि पाठीच्या कण्याचा विकास करून जन्मजात दोष रोखते.
Pregnancy Support
esakal
शेंगदाण्यातील 'रेझवेराट्रोल' आणि व्हिटॅमिन-ई त्वचेवरील सुरकुत्या कमी करून वाढते वय लपवण्यास मदत करतात.
Anti-Aging Glow
esakal
यामध्ये असलेले लोह आणि तांबे महिलांमधील रक्ताची कमतरता (ॲनिमिया) दूर करून हिमोग्लोबिन झपाट्याने वाढवते.
Fights Anemia
esakal
यातील फायबर आणि प्रोटीन 'लेप्टिन' हार्मोन सक्रिय करतात, ज्यामुळे अवाजवी भूक न लागता वजन नियंत्रणात राहते.
Weight Management
esakal
वाढत्या वयात महिलांमध्ये उद्भवणारा ऑस्टियोपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) रोखण्यासाठी यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस मदत करते.
Strong Bones
esakal
शेंगदाण्यातील 'ट्रिप्टोफॅन' अमिनो ऍसिड मेंदूत 'सेरोटोनिन' (हॅपी हार्मोन) वाढवून महिलांमधील नैराश्य आणि चिडचिड कमी करते.
Mood Booster
esakal
यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिडस् महिलांमध्ये स्तनांच्या गाठी किंवा कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
Breast Health
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक सल्ला हवा असल्यास डॉक्टरना भेटा
Disclaimer
esakal
How is a double role shoot in a film?
esakal