शेंगदाणे की मखाना? वजन कमी करण्यासाठी काय खावे?

Aarti Badade

वजन कमी करण्यातील मुख्य आव्हान

वजन कमी करताना सर्वात मोठे आव्हान असते मधल्या वेळेच्या भुकेवर (Mid-meal hunger) नियंत्रण ठेवणे, अशा वेळी 'स्नॅक्स'ची निवड महत्त्वाची ठरते.

Peanuts vs Makhana for weight loss

|

Sakal

शेंगदाणे : प्रथिनांचा खजिना

शेंगदाणे प्रथिने, फायबर्स आणि जीवनसत्त्वांनी भरपूर असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.

Peanuts vs Makhana for weight loss

|

Sakal

शेंगदाणे खाताना 'हे' लक्षात ठेवा

शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर दिवसाला फक्त ५-६ शेंगदाणे खाणे पुरेसे आहे.

Peanuts vs Makhana for weight loss

|

sakal

मखाना : कमी कॅलरी असलेला पौष्टिक पर्याय

मखाना हा अत्यंत हलका आहार असून यात फॅट्स कमी आणि प्रथिने-फायबर्स जास्त असतात, जो वजन कमी करण्यासाठी उत्तम मानला जातो.

Peanuts vs Makhana for weight loss

|

Sakal

अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत

मखानामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Peanuts vs Makhana for weight loss

|

Sakal

पचन आणि भूक नियंत्रण

मखाना खाल्ल्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि त्यातील फायबरमुळे पचन प्रक्रिया सुरळीत पार पडते.

Peanuts vs Makhana for weight loss

|

sakal

तज्ज्ञांचा सल्ला : काय निवडावे?

आहारतज्ज्ञ स्नेहा परांजपे यांच्या मते, कमी कॅलरीमुळे 'मखाना' वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे, तर शेंगदाणे कमी प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.

Peanuts vs Makhana for weight loss

|

sakal

दिवसभरात किती वेळा लघवीला जावे?

High blood pressure kidney failure

|

Sakal

येथे क्लिक करा