शेंगदाणे की मखाना? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

Aarti Badade

शेंगदाणे आणि मखाना

नाश्त्यासाठी शेंगदाणे आणि मखाना दोन्ही लोकप्रिय पर्याय आहेत. पण वजन कमी करण्यासाठी कोणता चांगला?

Peanuts vs Makhanas for Weight Loss

|

Sakal

मखाना – फायबरने समृद्ध

मखान्यात भरपूर फायबर असतं जे बराच वेळ पोट भरलेले ठेवते. स्नॅकिंगसाठी हा हलका आणि निरोगी पर्याय आहे.

Peanuts vs Makhanas for Weight Loss

|

Sakal

आरोग्य फायदे

फायबर, प्रथिने, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले मखाना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि पचन सुधारतात.

Peanuts vs Makhanas for Weight Loss

|

Sakal

शेंगदाणे

शेंगदाणे – प्रथिने आणि निरोगी चरबीने भरपूर शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज जास्त असल्या तरी त्यात प्रथिने, व्हिटॅमिन ई, बी, मॅग्नेशियम आणि हृदयासाठी चांगल्या चरबी असतात.

Peanuts vs Makhanas for Weight Loss

|

Sakal

तज्ञांचा सल्ला

फायबरसाठी मखाना आणि प्रथिने-चरबीसाठी शेंगदाणे – दोन्ही मर्यादित प्रमाणात खाल्ले तर अधिक फायदेशीर.

Peanuts vs Makhanas for Weight Loss

|

Sakal

वजन कमी

वजन कमी होण्यासाठी भाज्या, संपूर्ण धान्य, बिया, लीन प्रोटीन, फळं, व्यायाम आणि पुरेशी झोप गरजेची आहे.

Peanuts vs Makhanas for Weight Loss

|

Sakal

हेल्दी स्नॅकिंग

शेंगदाणे + मखाना – दोन्ही मर्यादित प्रमाणात खा. संतुलित आहार आणि व्यायामाशिवाय वजन कमी होणार नाही.कोणताही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Peanuts vs Makhanas for Weight Loss

|

Sakal

मूठभर भोपळ्याच्या बिया खा अन् मिळवा जबरदस्त फायदे!

Pumpkin Seeds Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा