Pranali Kodre
चॉकलेट जवळपास सर्वांनाच आवडतं.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
पण तुम्हाला माहित आहे का की चॉकलेट एका फळापासून बनतं.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
चॉकलेट कोकोच्या फळांच्या बियांपासून बनलं. याला Cacao Pod असं म्हणतात.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
कोकोचं झाड उष्णकटिबंधीय भागात चांगलं वाढतं. भारतात केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये या कोकोची लागवड होते.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
कोकोची फळं झाडावर थेट खोडाला आणि मोठ्या फांद्यांना लागतात.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
एका कोकोच्या फळात साधारण २०-५० बिया असतात. या बिया चवीला कडवट आणि वेगळेच असतात.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
बिया काढल्यानंतर त्यांना आंबवण्याची प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे चॉकलेटसाठी चव विकसित होण्यास मदत होते.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
यानंतर ओलावा कमी होण्यासाठी कोकोच्या बिया वाळवल्या जातात आणि मग वाळलेल्या बियांना भाजलं (Roasting) जातं.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
भाजलेल्या बियांची सालं काढून दळलं की Cocoa mass किंवा Cocoa liquor तयार होतं.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
यात साखर, कोको बटर, दूध असे वेगवेगळे पदार्थ मिसळून वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स तयार करता येतात.
From Cacao Fruit to Chocolate
Sakal
Why Is Shaligram Kept Near Tulsi?
Sakal