केवळ दूध नाही, पैलवानांच्या ताकदीचे काय आहे रहस्य?

सकाळ डिजिटल टीम

पैलवान

बलदंड पैलवान दिसला की सामान्य माणसाच्या मनात त्याच्या आहार, ताकद आणि कुस्तीमागच्या कारणांबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. यांचा आहार काय असले?

Indian wrestling

|

Sakal

थंडाई

तर 'थंडाई' आहे पैलवानांचे नैसर्गिक अमृत, थंडाईमध्ये असलेल्या बदाम, खसखस आणि बडीशेपसारख्या घटकांमुळे मसल्स रिपेअर वेगाने होते आणि शरीराची थकवा भरून निघतो.

It’s Thandai

|

Sakal

नैसर्गिक पेय

हे पारंपरिक पेय शरीराला आवश्यक ती ऊर्जा नैसर्गिकरित्या पुरवते, कोणतेही रासायनिक एनर्जी ड्रिंक न घेता.

Indian wrestling

|

Sakal

उष्णता कमी करणारे

थंडाई प्यायल्याने शरीरातील उष्णता त्वरित कमी होते, ज्यामुळे मन शांत होते आणि झोपही गाढ लागते.

Indian wrestling

|

Sakal

पचनासाठी लाभदायक

यातील बडीशेप, वेलदोडा आणि खसखस पचनक्रिया सुधारतात आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून दिलासा मिळतो.

Natural energy drink

|

Sakal

थकवा आणि अशक्तपणा

थंडाईत असलेले ड्रायफ्रूट्स आणि दूध यामुळे थकवा दूर होतो आणि शरीरात नवचैतन्य निर्माण होते.

Strength training

|

Sakal

मांसपेशींना बळकटी देते

कुस्तीगिरांसाठी महत्त्वाचे असलेले बदाम व दूध मसल्स बिल्डिंगसाठी आवश्यक प्रथिने आणि चरबी पुरवतात.

Balanced nutrition

|

Sakal

हाडे आणि सांधे

थंडाईत असलेल्या खनिज घटकांमुळे हाडे बळकट होतात व सांधेदुखीपासून संरक्षण मिळते.

Natural muscle recovery

|

Sakal

देशी पर्याय

रासायनिक पेयांपेक्षा थंडाई हे घरगुती व नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही साइड इफेक्ट्स नसतात.

Traditional nutrition

|

Sakal

लोकांसाठीही उपयुक्त

पैलवानांसारखं शरीर नसेल तरीसुद्धा आठवड्यातून २-३ वेळा थंडाई घेतल्यास आरोग्याला उत्तम फायदा होतो.

Natural energy drink

|

Sakal

जमिनीवर नाही, हवेत धावते ही जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन

Maglev Magic: 600 km/h Speed Without Touching the Ground

|

Sakal

<strong>येथे क्लिक करा</strong>