Cancer Symptoms : सावधान! कर्करोग टाळण्यासाठी 'या' 5 महत्त्वाच्या चाचण्या करा, अन्यथा जीव गमवावा लागू शकतो

बाळकृष्ण मधाळे

CA-125 चाचणी

ही चाचणी गर्भाशयाच्या कर्करोगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भविष्यात तुम्हाला गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका आहे का हे ओळखण्यासाठी देखील ही चाचणी उपयोगी ठरते.

Cancer Tests For Women

|

esakal

CEA (Carcinoembryonic Antigen)

शरीरात कर्करोग वाढल्यास हा मार्कर देखील वाढतो. त्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी CEA चाचणी केली जाते.

Cancer Tests For Women

|

esakal

CA-15.3 चाचणी

ही चाचणी स्तनाच्या कर्करोगासाठी केली जाते. जर स्तनात गाठ किंवा कडकपणा जाणवत असेल तर ही चाचणी नक्की करून घ्यावी.

Cancer Tests For Women

|

esakal

CA-72.4 चाचणी

ही चाचणी पोटाचा कर्करोग किंवा कोलन कर्करोग ओळखण्यासाठी केली जाते. वारंवार पोटदुखी, पचनाचे विकार किंवा आतड्यांचा त्रास होत असल्यास ही चाचणी उपयुक्त ठरते.

Cancer Tests For Women

|

esakal

CA-19.9 चाचणी

ही चाचणी स्वादुपिंडाच्या (Pancreas) कर्करोगासाठी महत्त्वाची आहे. वर्षातून किमान एकदा ही चाचणी करून घेतल्यास कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत मिळते.

Cancer Tests For Women

|

esakal

योग्य वेळी उपचार सुरू करा

नियमित तपासण्या केल्याने कर्करोगाचे लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येऊ शकतात आणि योग्य वेळी उपचार सुरू करता येतात.

Cancer Tests For Women

|

esakal

हृदयविकाराचा झटका, BP आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करायचाय? 'या' 10 नैसर्गिक पदार्थांचा आहारात करा समावेश!

Heart Health Foods | esakal
येथे क्लिक करा..