'हे' 4 पदार्थ जास्त खाणाऱ्यांना पॅरालिसिस अटॅकचा धोका जास्त असतो..

Saisimran Ghashi

पॅरालिसिस अटॅक

हल्ली पॅरालिसिस अटॅक येण्याचा धोका वाढत आहे

paralysis attack reasons | esakal

अर्धांगवायूचा झटका

पण हा धोका काही खास लोकांना जास्त असतो.

paralysis attack risk to whom | esakal

अर्धे कच्चे मटन/चिकन

अर्धे कच्चे शिजलेले मटन/चिकन जास्त दिवस खाल्ल्यास पॅरालिसिसचा धोका वाढतो हे संशोधनातून सिद्ध झाले आहे

avoid half cooked meat chicken | esakal

मिठाचे सेवन

खूप जास्त मिठाचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर वाढते आणि पॅरालिसिसचा धोकाही वाढतो

avoid sodium over eating | esakal

जंक फूड/फास्ट फूड

तुम्ही खूप जंक फूड, फास्ट फूड खात असाल तर याने रक्तात फॅट वाढू शकते.

junk foodfast food avoid | esakal

धूम्रपान, तंबाखू

जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात धूम्रपान, तंबाखू आणि दारू पित असाल तर स्ट्रोकचा धोका वाढतो

tobacco alcohol avoid | esakal

स्ट्रोक/पॅरालिसिस टाळायचं असेल तर

ब्लड प्रेशर आणि साखर नियंत्रणात ठेवा, भरपूर पाणी प्या,अवयव क्रियाशील ठेवण्यासाठी हलका व्यायाम करा आणि ताण कमी करा

what to do to avoid stroke paralysis risk | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कोणती फळे खाल्ल्याने शरीरात साखरचे प्रमाण वाढते?

High sugar level fruits | esakal
येथे क्लिक करा