'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये 'सोयाबीन चंक्स' नाहीतर होतील गंभीर आजार

Apurva Kulkarni

प्रोटीन

सोयाबीनमध्ये खुप प्रोटीन असतात. परंतु काही आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही सोयाबीनचं सेवन करु नये.

Soybean Chunks

|

esakal

किडनीसंबंधी आजार

किडनीसंबंधी आजार असणाऱ्या लोकांनी सोयाबीन खाणं टाळावं. सोयाबीनमध्ये ऑक्सलेट जास्त असतो. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

Soybean Chunks

|

esakal

थायराईड

ज्या लोकांना थायराईड आहे त्या लोकांनी शक्यतो सोयाबीन खाणं टाळावं, खाल्ल्यास थायरॉईडची पातळी बिघडू शकते.

Soybean Chunks

|

esakal

पोटाचे विकार

पोटाचे विकार असणाऱ्या लोकांनी सोयाबीन खाणं टाळावं, कारण सोयाबीन पचायला जड असतं. त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

Soybean Chunks

|

esakal

अॅलर्जी

काही जणांना सोयाबीनची अॅलर्जी असतो. अशा लोकांना सोयाबीन खाल्ल्यास त्वजेवर पुरळ, खास, सूज अशा समस्या जाणवू शकतात.

Soybean Chunks

|

esakal

लहान मुलं

लहान मुलांना शक्यतो सोयाबीन देऊ नये. त्यांना अॅलर्जी होण्यासी शक्यता जास्त असते.

Soybean Chunks

|

esakal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Soybean Chunks

|

esakal

महिलांमधील हिमोग्लोबिक कमी झाल्यास शरीरावर का परिणाम होतात?

Hemoglobin in Women

|

esakal

हे ही पहा...