वारंवार जॉब बदलणाऱ्या 'या' 3 मुलांकाच्या लोकांचे करिअर होते मजबूत!

Aarti Badade

वारंवार नोकरी बदलता?

शकतो! अंकशास्त्रानुसार काही मुलांकाच्या व्यक्तींना सतत नवी आव्हाने हवी असतात आणि हाच स्वभाव करिअरमध्ये मोठं यश मिळवून देऊ शकतो.

career numerology

|

Sakal

मुलांक म्हणजे काय?

जन्मतारखेवरून ठरणारा मुलांक व्यक्तीच्या स्वभावासह करिअरविषयीच्या काही प्रवृत्ती दर्शवतो, असं अंकशास्त्रात मानलं जातं.

career numerology

|

Sakal

मुलांक ९ : सतत नवं शिकण्याची इच्छा

९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्यांचा मुलांक ९ मानला जातो; त्यांना आव्हानात्मक काम आवडत असल्याने नोकरी बदलण्याची प्रवृत्ती दिसू शकते.

career numerology

|

Sakal

मुलांक ९ ला बदल का आवडतो?

एकाच प्रकारच्या कामाचा कंटाळा आल्यास हे लोक नवीन संधी शोधतात आणि धाडसी निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असतो.

career numerology

|

Sakal

मुलांक ५ : बदल आणि नवनवीन अनुभव

५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्यांचा मुलांक ५ मानला जातो; एकाच चौकटीत काम करण्यापेक्षा नवीन क्षेत्रांचा अनुभव घेणं त्यांना अधिक आवडतं.

career numerology

|

Sakal

मुलांक ४ : स्वातंत्र्याला सर्वाधिक महत्त्व

४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेले लोक चौकटीबाहेर विचार करणारे मानले जातात आणि कामात स्वातंत्र्य न मिळाल्यास बदलाचा निर्णय घेऊ शकतात.

career numerology

|

Sakal

नोकरी बदलणं

अंकशास्त्रानुसार या मुलांकांच्या व्यक्तींसाठी योग्य संधीचा शोध घेणं यशाची पायरी ठरू शकतं; मात्र करिअरचे निर्णय घेताना कौशल्य, अनुभव आणि प्रत्यक्ष संधींचाही विचार करा.

career numerology

|

Sakal

किडनी खराब होतेय? डोळ्यांमध्ये दिसू शकतात ‘हे’ 6 संकेत

Eye Changes That May Signal Kidney Health

|

Sakal

येथे क्लिक करा