ज्वेलरी निवडण्यासाठी 7 महत्त्वाच्या खास टिप्स

सकाळ डिजिटल टीम

V नेक

V नेक ब्लाऊज घालणार असाल, तर चोकर ज्वेलरी तुमचं लुक उठवेल आणि तुम्हाला आकर्षक बनवेल.

Perfect Jewelry Choices for Every Neckline | Sakal

बोट नेक ड्रेस

बोट नेक ड्रेस किंवा ब्लाऊजसाठी खूप सारी लेयर असलेली ज्वेलरी घालल्याने तुमचं आऊटफिट संपूर्ण दिसते.

Perfect Jewelry Choices for Every Neckline | Sakal

राऊंड नेक

राऊंड नेक ब्लाऊज किंवा ड्रेस असेल, तर कॉलर नेकलेस तुमच्या लुकला एक विशेष आकर्षण देईल.

Perfect Jewelry Choices for Every Neckline | Sakal

साडी किंवा ड्रेस

साडी किंवा ड्रेसचे रंग आणि ज्वेलरीचे रंग एकमेकांच्या विरोधात असावेत. उदाहरणार्थ, ऑरेंज साडीवर ब्ल्यू ज्वेलरी किंवा पिवळ्या साडीवर ग्रीन ज्वेलरी.

Perfect Jewelry Choices for Every Neckline | Sakal

मोठ्या काठाची साडी

जर साडीचे काठ मोठे असतील, तर शॉर्ट ज्वेलरी छान दिसते, जी लूकला हलकं आणि सुंदर बनवते.

Perfect Jewelry Choices for Every Neckline | Sakal

शिफॉनसारखी साडी

शिफॉनसारख्या हलक्या आणि साध्या साड्यांसोबत लॉंग स्टेटमेंट ज्वेलरी घालून त्याला एक स्टायलिश टच देऊ शकता.

Perfect Jewelry Choices for Every Neckline | sakal

ज्वेलरी

ज्वेलरी निवडताना तुमच्या आऊटफिटच्या रंगाशी आणि प्रकाराशी चांगला सुसंगत विचार करा, जेणेकरून तुमचा लुक परिपूर्ण दिसेल.

Perfect Jewelry Choices for Every Neckline | Sakal

पोटावरील चरबी कमी होत नाहीये? मग तुमच्या आहारात करा 'हे' बदल

belly fat | Sakal
येथे क्लिक करा