तेलकट त्वचेसाठी परफेक्ट स्किनकेअर रूटीन!

Aarti Badade

तेलकट त्वचेसाठी

तेलकट त्वचेवर योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास मुरुम, चमक व ब्लॉकेज टाळता येते.

oily skincare routine | Sakal

स्वच्छ करा

दिवसातून दोनदा फेसवॉश वापरा. त्यानंतर मायसेलर वॉटरने त्वचेला ओलावा द्या.

oily skincare routine | Sakal

एक्सफोलिएट करा

आठवड्यातून एकदा स्क्रबने मृत त्वचेच्या पेशी काढून टाका व छिद्रे स्वच्छ ठेवा.

oily skincare routine | Sakal

योग्य टोनर वापरा

अल्कोहोल-मुक्त व हायल्युरॉनिक अॅसिड असलेला टोनर निवडा, जो त्वचा घट्ट व हायड्रेट ठेवतो.

oily skincare routine | Sakal

मॉइश्चरायझिंग विसरू नका

तेलकट त्वचेलाही हलका, ऑईल-फ्री मॉइश्चरायझर आवश्यक असतो, जेणेकरून डिहायड्रेशन व जास्त तेल निर्मिती टळेल.

oily skincare routine | Sakal

सीरम लावा

नियासिनमाइड असलेले सीरम तेलकट त्वचेसाठी फायदेशीर असतात, जे त्वचेची समस्या कमी करतात.

oily skincare routine | Sakal

आय क्रीम वापरा

डोळ्यांभोवतीच्या नाजूक त्वचेसाठी हलकी व हायड्रेटिंग आय क्रीम वापरा. कोरफड, ग्लिसरीन यांसारखे घटक उत्तम असतात.

oily skincare routine | Sakal

सनस्क्रीन लावा

तेलमुक्त, नॉन-कॉमेडोजेनिक व मॅटिफायिंग सनस्क्रीन निवडा, जे UV किरणांपासून संरक्षण करते व चमक कमी ठेवते.

oily skincare routine | Sakal

डाळिंबाचे रोज सेवन करा आणि या आजारांना ठेवा दूर!

pomegranate benefits | Sakal
येथे क्लिक करा