Aarti Badade
बहुतेक लोकांना वाटतं की फक्त कपड्यांवर परफ्यूम स्प्रे करणे पुरेसं आहे, पण खरंच असं आहे का?
The Secret to Making Your Perfume longlasting
Sakal
महागडे परफ्यूमही चुकीच्या पद्धतीने मारल्यास त्याचा सुगंध लवकर उडून जातो. त्वचेवर परफ्यूम घासल्यानेही सुगंध लवकर निघून जातो.
The Secret to Making Your Perfume longlasting
Sakal
परफ्यूम मारावा असा की तो शरीराच्या उष्णतेत मिसळेल.
The Secret to Making Your Perfume longlasting
Sakal
जेव्हा तुम्ही त्वचेवर परफ्यूम मारता, तेव्हा शरीराच्या उष्णतेमुळे सुगंध वैयक्तिक आणि दीर्घकाळ टिकून राहतो.
The Secret to Making Your Perfume longlasting
Sakal
परफ्यूम नेहमी मानेवर, मनगटावर आणि कानांच्या मागे मारवा, कारण ही शरीरातील 'पल्स पॉइंट्स' आहेत, जिथे उष्णता जास्त असते.
The Secret to Making Your Perfume longlasting
Sakal
तुम्ही परफ्यूम कपड्यांवरही हलका स्प्रे करू शकता. यामुळे सुगंध जास्त तीव्रतेने पसरेल आणि चांगला परिणाम मिळेल.
The Secret to Making Your Perfume longlasting
Sakal
पुढच्या वेळी परफ्यूम मारताना, आधी तो तुमच्या त्वचेवर लावा आणि नंतर कपड्यांवरही हलका स्प्रे करा. यामुळे सुगंध जास्त वेळ टिकेल.
The Secret to Making Your Perfume longlasting
Sakal
Kitchen Hack to Fix Salty Dal
Sakal