पीरियड्समध्ये पोटात खूप दुखतंय? 'हे' एक फळ खाल्ल्यास लगेच मिळतो आराम

Saisimran Ghashi

मासिक पाळी

मासिक पाळी (Periods/Menstruation) ही स्त्रियांच्या शरीरातील एक अत्यंत नैसर्गिक आणि सामान्य प्रक्रिया आहे

Period Pain Relief natural remedies

|

esakal

पीरियड्समध्ये पोटदुखी

दरमहिन्याला येणाऱ्या या मासिक पाळीत म्हणजे पीरियड्समध्ये पोटात दुखणे, कंबर दुखणे यांसारखा त्रास होतो

Period Pain Relief natural remedies

|

esakal

असह्य वेदना

काही मुलींना, महिलांना या वेदना असह्य होतात, त्यांचे रोजचे जीवन विस्कळीत होऊन जाते

Period Pain Relief natural remedies

|

esakal

रामबाण नैसर्गिक उपाय

अशात पोटदुखीवर एक रामबाण नैसर्गिक उपाय आहे ज्याने पीरियड्समध्ये पोट दुखणे बंद होते

Period Pain Relief natural remedies

|

esakal

केळी

पाळीत पोट दुखत असेल तर एक केळ गरम दुधासोबत खाल्ल्यास पोटदुखी लगेच कमी होते

Period Pain Relief Banana with Warm Milk

|

esakal

दुखण्यापासून आराम

हा उपाय पीरियड्सच्या सुरुवातीच्या दोन दिवस केल्यास आराम मिळतो आणि खूप फायदा होतो

Period Pain Relief natural remedies

|

esakal

सुरुवात आणि शेवट

मुलगी वयात (Puberty) आली की साधारणपणे १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान मासिक पाळी सुरू होते आणि वयाच्या ४५ ते ५५ वर्षांपर्यंत (Menopause) राहते

Period Pain Relief natural remedies

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यासंबंधित समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Disclaimer

|

esakal

केमिकलने पिकवलेली फळे कशी ओळखायची? पाहा एकदम सोपी पद्धत

how to check chemically riped fruits

|

esakal

येथे क्लिक करा