Anushka Tapshalkar
पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येणे म्हणजे Acid Reflux. वारंवार होत असल्यास ते Gastroesophageal reflux disease (GERD) मध्ये रूपांतरित होऊ शकते.
sakal
• छातीत जळजळ
• आंबट ढेकर
• तोंडात कडवट पाणी
• घसा बसणे
• कोरडा खोकला
सततची ॲसिडिटी अन्ननलिकेला इजा करू शकते. दीर्घकाळात Barrett's esophagus सारखा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
sakal
• केळी, काकडी, कलिंगड
• नारळ पाणी
• ताक, ओवा, बडीशेप
• साखर नसलेले थंड दूध
sakal
• चहा, कॉफी, चॉकलेट
• तळलेले व तेलकट पदार्थ
• कोल्ड ड्रिंक्स
• उशिरा रात्रीचे जड जेवण
जेवल्यानंतर 5-10 मिनिटे वज्रासन करा. हलके चालणे आणि शीतली प्राणायाम देखील फायदेशीर आहे.
sakal
• झोपण्यापूर्वी 3 तास आधी जेवा
• एकावेळी जास्त न खाता 4–5 वेळा खा
• तणाव कमी ठेवा
• 7–8 तास शांत झोप घ्या
early dinner
sakal
How Many Cups of Tea Should You Drink Daily
sakal