Aarti Badade
पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
पेरूची पाने चावल्याने पचनशक्ती वाढते आणि पोटफुगी व अपचन कमी होतात.
पेरूच्या पानांमध्ये नैसर्गिक संयुगे असतात, जी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत करतात, त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त.
पेरूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुम कमी करण्यास मदत करतात आणि त्वचेवर चमक आणतात.
पेरूच्या कोवळ्या पानांचा पेस्ट बनवून प्रभावित भागावर लावल्यास, सुरकुत्या दूर होतात.
आठवड्यातून ३ वेळा पेरूची पाने चावल्याने कोलेस्टेरॉल कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
पेरूची पाने चावणे हंसीन आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.
पेरूच्या पानांचे नियमित सेवन करा, आणि जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा.