Sandip Kapde
पेशव्यांच्या काळात टपालखाते सार्वजनिक स्वरूपाचे नव्हते, तर ते मुख्यतः सरकारी कामकाजासाठीच वापरले जात असे.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
सरकारी पत्रे नेण्यासाठी जासूद, काशीद किंवा हरकारी यांची नेमणूक केली जात असे.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
जासूद सरकारी पत्रे नेत असताना खासगी लोकांनाही आपली पत्रे त्यांच्यासोबत पाठवण्याची मुभा होती.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
जवळच्या गावांमध्ये पत्रे पोहोचवण्यासाठी स्वतंत्र गडी पाठवावे लागत असत.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
पत्रवाहकांना वाटेत मदत करण्याची जबाबदारी गावातील कुलकर्णी व पाटील यांच्यावर टाकलेली असे.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
पुण्याहून दिल्ली, कलकत्ता, श्रीरंगपट्टणं, अर्काट अशा शेकडो कोस दूरच्या राजधानीत जासूद पाठवले जात.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
लांब प्रवासात सुरक्षिततेसाठी एका जासुदाच्या जोडीला दुसरा जासूद सोबत दिला जात असे.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
एक जासूद शत्रूच्या हाती लागला तरी दुसरा तरी पत्र सुरक्षित ठिकाणी पोहोचवेल, असा यामागचा उद्देश होता.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
गावोगावांतील अंतर पाहून कोणत्या ठिकाणी किती दिवसांत पोहोचायचे याची ठरावीक मुदत ठरवली जाई.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
जासूद ठरलेल्या मुदतीत पोहोचले नाहीत तर त्यांची मजुरी कापली जात असे.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
पत्रे ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर पोहोचवल्यास जासूदांना बक्षीस किंवा इनाम दिले जाई.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
१७५३–५४ मध्ये पुण्याहून दिल्लीला पाठवलेल्या पत्रासाठी ठरावीक दिवसांनुसार ५० ते ३० रुपयांपर्यंत बक्षिसाची अट होती.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
मेजर ब्रौटन यांनी आपल्या पुस्तकात जासूद हे अत्यंत चलाख व हुशार असल्याचे नमूद केले आहे.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
हरकारे दिवसाला साधारण तीन रुपये मानधनावर काम करत असत.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
नाना फडणवीसांनी टपालखात्यात अधिक शिस्त व वेग आणून दूरदूरच्या ठिकाणांहून अचूक बातम्या मिळवण्याची व्यवस्था उभी केली.
Peshwa-Era Postal system (Photo AI)
esakal
chhtrapti Shivaji Maharaj
esakal