"आता होणार पेट्रोल-डिझेल स्वस्त? केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!"

Vinayan

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

महागाईच्या काळात इंधनाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आणि तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

Petrol And Desel

|

Sakal

युद्धाचा भारताला फटका

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा भारताला मोठा फटका बसला होता. युद्धकाळात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीचे भाव प्रचंड वाढले होते.

Petrol And Desel

|

Sakal

इंडियन ऑइलचा मोठा निर्णय

हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून देशातील आघाडीची सरकारी तेल कंपनी 'इंडियन ऑइल' (Indian Oil) स्वतःचे तेल टँकर आणि जहाजे खरेदी करणार आहे.

Petrol And Desel

|

Sakal

अनुज जैन यांनी दिली माहिती

इंडियन ऑईल कंपनीचे वित्त संचालक अनुज जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्चे तेल आणि एलपीजीच्या वाहतुकीसाठी ही जहाजे अत्यंत उपयुक्त ठरतील.

Petrol And Desel

|

Sakal

वाहतूक खर्च होणार कमी

या जहाज आणि टँकर खरेदीसाठी निविदा (Tender) देखील काढण्यात आल्या आहेत. यामुळे कंपनीचा मालवाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.

Petrol And Desel

|

Sakal

इंधनाचे दर स्थिर राहणार

जर कंपनीकडे स्वतःची वाहतूक व्यवस्था असेल, तर इंधनाच्या किंमती नियंत्रित राहतील आणि भविष्यात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होण्यास मदत होईल.

Petrol And Desel

|

Sakal

सर्वसामान्यांना मोठा दिलासा

इंधन वाहतुकीचा खर्च घटल्यामुळे महागाई म्हणावी तेवढी वाढणार नाही आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Petrol And Desel

|

Sakal

भारताचा मास्टरस्ट्रोक

जागतिक घडामोडींचा ताण देशावर येऊ नये म्हणून भारताने घेतलेला हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Petrol And Desel

|

Sakal

रहस्यमयी 'जुळ्यांचे गाव'! जिथे प्रत्येक घरात दिसतात हुबेहूब चेहरे; वैज्ञानिकही झालेत अचंबित

kodinhi twin village mystery

|

Sakal

जाणून घ्या!