Saisimran Ghashi
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक खर्च वाढल्याने येत्या महिन्यात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
petrol diesel price hike impact
esakal
धान्य दळण्याचे दर किलो मागे 10 रुपयांनी वाढणार आहे
atta chakki price hike
esakal
चारा महागल्याने आणि वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे दुधाचे दर वाढू शकतात.
milk and dairy products price increase
esakal
वाहतूक खर्च वाढल्यामुळे बाजारात येणारा भाजीपाला आणि फळे महागणार आहेत.
fruits and vegetables price hike
esakal
मालवाहतूक भाड्यात वाढ झाल्यामुळे पॅकबंद आणि सुट्या खाद्यतेलाचे दर वधारतील
cooking oil price hike
esakal
कच्चा माल आणि पॅकेजिंग खर्च वाढल्याने कंपन्या साबण, शॅम्पूच्या किमती वाढू शकतात.
saop and shampoo price increase
esakal
कापड उद्योग आणि तयार कपड्यांची वाहतूक महागल्याने कपडे आणि चपलांच्या किमती वधू शकतात.
clothes and footwear price hike
esakal
बांधकाम साहित्याची वाहतूक खर्चिक झाल्यामुळे सिमेंट आणि स्टीलचे दर वधारणार आहेत.
cement and steel price increase
esakal
उत्पादन आणि सुट्या भागांचा खर्च वाढल्याने नवीन कार आणि दुचाकी वाहने महाग होणार आहेत.
automobile price hike
esakal
डाळी, तांदूळ आणि गव्हाची वाहतूक महाग झाल्याने किराणा मालाच्या किमती वाढू शकतात.
grocery items price increase
esakal
natural vs powder riped jackfruit identify tricks
esakal