Vinod Dengale
पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारात मोठे चढ-उतार दिसून येत आहे.
Petrol & Diesel Prices Today
eSakal
जागतिक कच्च्या तेलाच्या किमती तसेच चलन विनिमय दरांनुसार भारतातील तेल विपणन कंपन्या (OMCs) दररोज सकाळी 6 वाजता इंधन दर अपडेट करतात.
Petrol & Diesel Prices Today
eSakal
पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या पेट्रोल विक्रीवर कंपन्यांना प्रति लिटर 24 रुपये तर डिझेलवर जवळपास 104 रुपये प्रति लिटर इतका तोटा सहन करावा लागत आहे.
Petrol & Diesel Prices Today
eSakal
आजच्या दरात तेल कंपन्यांनी कोणताही मोठा बदल केलेला नाही.
Petrol & Diesel Prices Today
eSakal
मुंबईमध्ये पेट्रोल 103.50 रुपये आणि डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol & Diesel Prices Today
eSakal
पुणेमध्ये पेट्रोल 103.93 रुपये तर डिझेल 90.46 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol & Diesel Prices Today
eSakal
नागपूरमध्ये पेट्रोल 104.13 रुपये तर डिझेल 90.69 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol & Diesel Prices Today
eSakal
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 104.33 रुपये तर डिझेल 90.88 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol & Diesel Prices Today
eSakal
PAN Card Rules Changed from April 1! Apply from Home with This Easy Process
eSakal