आज पेट्रोल-डिझेलचे भाव किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Vinod Dengale

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव कायम आहे.

Petrol Diesel Prices Today

दर स्थिर

आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असले तरी जागतिक परिस्थितीमुळे पुढे वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Petrol Diesel Prices Today

दिल्ली

दिल्लीमध्ये पेट्रोल 94.77 रुपये प्रति लिटर तर डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Petrol Diesel Prices Today

मुंबई

मुंबईमध्ये पेट्रोल 103.50 रुपये आणि डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Prices Today

पुणे

पुणेमध्ये पेट्रोल 103.93 रुपये तर डिझेल 90.46 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Prices Today

प्रीमियम पेट्रोल महाग

प्रीमियम पेट्रोलचे दरही वाढले असून काही प्रकार 160 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत.

Petrol Diesel Prices Today

तेल कंपन्यांना तोटा

सरकारी तेल कंपन्यांना सध्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

Petrol Diesel Prices Today

भाव वाढू शकतात

पेट्रोलियम मंत्रालयानुसार, जर आंतरराष्ट्रीय दर पूर्णपणे लागू झाले तर भाव वाढण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Prices Today

भारताची ‘सिल्वर सिटी’ कोणती? खास कारणामुळे मिळालं हे नाव

Which City is Known as India’s Silver City? The Reason Will Surprise You!

|

eSakal

हेही पाहा