Vinod Dengale
बाईकमध्ये पेट्रोल भरताना छोटी चूकही मोठं नुकसान करू शकते.
Stop Doing This While Filling Petrol
पेट्रोल भरताना नेहमी इंजिन बंद ठेवा, हे सर्वात महत्त्वाचं आहे.
Stop Doing This While Filling Petrol
मीटर शून्य आहे का हे तपासा, अन्यथा फसवणूक होऊ शकते.
Stop Doing This While Filling Petrol
टाकी पूर्ण भरू नका, ओव्हरफिल केल्याने गळती होण्याचा धोका असतो.
Stop Doing This While Filling Petrol
पेट्रोल भरताना मोबाईल वापरणं टाळा, हे धोकादायक ठरू शकतं.
Stop Doing This While Filling Petrol
नोझल टाकीत व्यवस्थित बसले आहे का ते नक्की पाहा.
नेहमी रिझर्व्हवर गाडी चालवू नका, वेळेवर पेट्रोल भरणं गरजेचं आहे.
Stop Doing This While Filling Petrol
योग्य पद्धतीने आणि वेळेवर पेट्रोल भरल्यास बाईकची परफॉर्मन्स आणि लाईफ दोन्ही सुधारतात.
Stop Doing This While Filling Petrol
Relationship
sakal