Saisimran Ghashi
पंजाबमधील अमृतसर शहरात असलेल्या गोल्डन टेम्पलचे हे दुर्मिळ छायाचित्रे आहे.
हैदराबादचे चारमिनार जगप्रसिद्ध आहे. त्याचे दुर्मिळ छायाचित्र आहे.
कोलकाता येथील हावडा पुलाच्या आजूबाजूच्या जुन्या वस्त्या होत्या, आता तइथे आधुनिकीकरण झाले आहे.
दिल्लीमधील कुतुबमिनाराचा एक दुर्मिळ फोटो आणि आत्ताचा फोटो.
जुने बनारस शहर ज्याला आता वाराणसी या नावाने ओळखले जाते.
आग्र्याच्या ताजमहालचा एक दुर्मिळ फोटो आहे जो जुन्या काळातही त्याच्या सौंदर्याची जाणीव करून देतो.
कर्नाटकच्या म्हैसूर पॅलेसचा 100 वर्ष जुना आणि आत्ताचा फोटो आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईचा हा दुर्मिळ फोटो आणि आत्ताचा फोटो आहे.