जगातल्या सर्वांत पहिल्या अन् दुर्मिळ वस्तू पाहिल्यात का? फक्त 100 नाही 10000 वर्षे जुने..एकदा पाहाच

Saisimran Ghashi

5000 वर्षांपूर्वीचा मास्क

जवळपास 5000 वर्षांपूर्वीचा हा दुर्मिळ मास्क आहे

world's oldest mask photo

|

esakal

जगातील पहिले घड्याळ

हे आहे जगातील सर्वांत पहिले दुर्मिळ घड्याळ

world's first watch photo

|

esakal

सोन्याचे दागिने

1000 वर्षांपूर्वीचे सोन्याचे दागिने हे नुकतेच उत्खनणात सापडले आहेत

1000 year old gold jewllery

|

esakal

सर्वांत पहिले बूट

जगातील सर्वांत पहिले बूट..तब्बल 2000-3000 वर्षांपूर्वीचे

2000-3000 years old boot photo

|

esakal

संगीत वाद्य

1500 वर्षांपूर्वीचे संगीत वाद्य..अत्यंत दुर्मिळ

1500 years old musical instrument

|

esakal

दुर्मिळ नाणी

500 वर्षांपूर्वीची दुर्मिळ नाणी

oldest coins in the world photos

|

esakal

रहस्यमय दरवाजा

केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिरचा हा दरवाजा अत्यंत दुर्मिळ मानला जातो

padmanabhswamy temple secret door

|

esakal

दुर्मिळ वस्तूंचे संशोधन

या सर्व वस्तु उत्खननात सापडलेल्या आहेत. त्यांच्यावर अनेक वर्ष अभ्यास करू त्या किती दुर्मिळ आहेत याचे संशोधन झाले आहे

swiss army knife 1800

|

esakal

सुंदर अन् आकर्षक दिसण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे?

What things should be avoided to look young beautiful

|

esakal

येथे क्लिक करा