Photos: विजयोत्सव! द. आफ्रिकेचा मैदानापासून ड्रेसिंगरूमपर्यंत फक्त जल्लोषच जल्लोष

Pranali Kodre

ऐतिहासिक विजयाचा क्षण

दक्षिण आफ्रिकेने १४ जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ विजेतेपद अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत जिंकले!

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal

मैदानावर जल्लोषाचे क्षण

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी विजयानंतर मैदानात एकमेकांना मिठ्या मारत आनंद साजरा केला.

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal

मानाची गदा

कर्णधार टेम्बा बवुमा आणि संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशीपची मानाची गदा उचलून संपूर्ण देशासाठी हा क्षण गौरवाचा बनवला.

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal

एडन मार्करमचा जल्लोष

अंतिम सामन्यातील सामनावीर एडन मार्करम ठरला. शतक आणि दोन विकेट्स असं योगदान देणाऱ्या मार्करमनेही विजयाचा आनंद साजरा केला.

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal

ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन

सामना खेळ संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्येही दक्षिण आफ्रिकेने जोरदार जल्लोष केला. त्यावेळी त्यांनी गाणी गायली आणि डान्सचाही माहोल होता.

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal

कुटुंबासह खास क्षण

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी विजयाचे खास क्षण कुटुंबासोबतही शेअर करत फोटोज काढले.

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal

चाहत्यांचा जल्लोष

दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर चाहत्यांनीही जल्लोष केला.

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal

नवा इतिहास – नवे स्वप्न

WTC विजेतेपदामुळे दक्षिण आफ्रिकेने नवीन अध्याय लिहिला आहे – हा दिवस त्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला.

South Africa Celebration | WTC 2025 Final | Sakal

WTC 2025 Final मध्ये कोणाला मिळाला सामनावीर पुरस्कार?

Aiden Markram | WTC 2025 Final | Sakal
येथे क्लिक करा