Pineapple Benefits – पचनापासून पोटाच्या आजारांपर्यंत गुणकारी सुपरफ्रूट अननस!

Vinod Dengale

आंबटगोड

अननस हे आंबटगोड असणार फळ शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि फायदेशीर आहे.

ब्रोमेलेन

अननस पचन सुधारण्यास मदत करतो. यामध्ये ब्रोमेलेन एन्झाइम असते, जे प्रथिने पचवण्यास मदत करते.

जंत आणि आतडे

अननस पोटातील जंत आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

लघवीचा त्रास

ज्या लोकांना लघवी संबंधित त्रास आहे त्यांनी अननचा रस घेतल्यास हा कमी होण्यास मदत होऊ शकते.

सर्दी आणि खोकला

ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास आहे त्यांचासाठी अननस उपयुक्त मानला जातो.

वजन

वजन कमी करण्यासाठी अननस फायदेशीर आहे.

Energy

अननसामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि energy जाणवते.

जुनी कार घेताना Odometer Fraud पासून वाचण्यासाठी या 5 Tricks नक्की बघा!

Don’t Buy a Used Car Before Knowing These 5 Odometer Fraud Tricks!

|

eSakal

हेही वाचा