जुनी कार घेताना Odometer Fraud पासून वाचण्यासाठी या 5 Tricks नक्की बघा!

Vinod Dengale

ओडोमीटर

सेकंड हँड कार खरेदी करताना अनेकदा किलोमीटर कमी दाखवण्यासाठी ओडोमीटर फिरवले जाते. यामुळे कार कमी चाललेली वाटते.

1. सर्व्हिस हिस्ट्री

त्यामुळे कारची खरी माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात आधी सर्व्हिस हिस्ट्री तपासणे खूप महत्त्वाचे आहे.

रेकॉर्ड

सर्व्हिस सेंटरमध्ये प्रत्येक वेळी केलेल्या किलोमीटर रेकॉर्डवरून कारचा खरा वापर समजतो.

2. इंटेरिअर

टायर्स आणि कारच्या इंटेरिअरची झीज पाहूनही कार किती वापरली आहे याचा अंदाज येतो.

3. टेस्ट ड्राईव्ह

टेस्ट ड्राईव्ह करताना ओडोमीटर नीट काम करत आहे का याकडे लक्ष द्या. डॅशबोर्डवर अनावश्यक बदल किंवा संशयास्पद वायरिंग दिसत असेल तर सावध राहा.

4. RC बुक

RC बुक तपासणे खूप गरजेचे आहे कारण त्यातून कारचे वय आणि नोंदणीची माहिती मिळते.

5. मेकॅनिक

कार खरेदी करताना अनुभवी मेकॅनिक सोबत घेतल्यास फसवणूक टाळता येऊ शकते.

AINRC पक्ष नेमका कोणाचा? कॉंग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेला पक्ष भाजपसोबत पुन्हा सत्तेत!

What Is AINRC? The Congress Breakaway Party Back in Power with BJP

|

eSakal

हेही वाचा