Aarti Badade
बीटचा ज्यूसअँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने भरपूर असतो. तो रक्त शुद्ध करतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतो.
Beetroot juice for Skin
Sakal
बीटचा रस शरीरातील टॉक्सिन्स (Toxins) म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर टाकतो. यामुळे पुरळ (Acne) आणि काळे डाग (Dark Spots) कमी होतात आणि त्वचा निरोगी (Healthy) राहते.
Beetroot juice for Skin
Sakal
बीटच्या रसातील पोषक तत्वे पिग्मेंटेशन (Pigmentation) आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा तेजस्वी (Bright Skin) आणि एकसमान दिसते.
Beetroot juice for Skin
Sakal
बीट रक्तवाहिन्या रुंद (Dilates Blood Vessels) करून रक्तप्रवाह (Blood Flow) सुधारतो. यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन (Oxygen) आणि पोषक तत्वे मिळतात.
Beetroot juice for Skin
Sakal
सर्वात प्रभावी पेय: बीट, गाजर , सफरचंद, आले आणि लिंबाचा रस एकत्र करून प्या. हे डिटॉक्स आणि वेट लॉस साठीही फायदेशीर आहे.
Beetroot juice for Skin
Sakal
बीटचा रस थेट चेहऱ्यावर (Apply Directly) लावल्यास मृत पेशी (Dead Cells) काढून टाकल्या जातात. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार (Soft and Shiny) बनते.
Beetroot juice for Skin
Sakal
उत्तम परिणामांसाठी बीटचा रस नियमित (Regularly) प्या. लिंबू पिळल्यास व्हिटॅमिन सी आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यास मदत होते.
Beetroot juice for Skin
Sakal
Nail Fortune
Sakal