गुलाबी साडी आणि तापसीच्या मनमोहक अदा

Anuradha Vipat

अभिनेत्री तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नू कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Taapsee pannu

चर्चेत

आता देखील तापसी हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Taapsee pannu

चर्चा

सध्या सर्वत्र तापसीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Taapsee pannu

फोटो पोस्ट

तापसी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

Taapsee pannu

हटके पोज

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये तापसी हटके पोज देताना दिसत आहे.

Taapsee pannu

संख्या

तापसीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Taapsee pannu

लाईक्स आणि कमेंट

तापसीच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेl

माधूरीचं पन्नाशीतलं मादक सौंदर्य