Apurva Kulkarni
पिस्ते हा प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध ड्रायफ्रूट आहे. दररोज पिस्ता खाल्ल्याने शरीराला फायदा मिळतो.
PISTACHIOS FOR WOMEN
esakal
पिस्त्यातील फयाब आणि प्रथिने यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. त्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
WEIGHT LOSS FOODS
esakal
पिस्त्यातील फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.
HEALTHY DIET
esakal
व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि मऊ राहते. त्यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
SKIN CARE FOODS
esakal
पिस्त्यातील बायोटिक, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक केस वाढण्यासाठी आणि मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात.
HAIR GROWTH FOODS
esakal
कॅल्शियम, व्हिटॅमिन k हे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तसंच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतात.
FIBER RICH FOOD
esakal
मर्यादित प्रमाणात पिस्ता खाल्ल्यास आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळतात. गर्भावस्थेत त्याचा फायदा होतो.
PREGNANCY NUTRITION
esakal
दररोज ५ ते १० पिस्ता खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. परंतु तुमच्या आरोग्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
PROTEIN RICH FOODS
esakal
Khajoor Benefits For Men
esakal