Apurva Kulkarni
सध्या पक्ष पंधरवाडा सुरु आहे. या काळात पितरांच्या श्राद्धात पंचबली कर्म केलं जातं. परंतु ते काय आहे जाणून घ्या.
MEANING OF PANCHABALI RITUAL IN HINDUISM
esakal
पंच म्हणजे पाच आणि बली म्हणजे भेट किंवा अन्नदान. त्यामुळे श्राद्धात पंचबली कर्म केलं जातं.
WHY FIVE FOOD OFFERINGS ARE MADE DURING SHRADDHA
esakal
श्राद्धाच्या वेळी तयार केलेल्या अन्नातून पाच भाग वेगळे काढून ठेवले जातात.
WHICH FIVE BEINGS RECEIVE FOOD IN PANCHABALI
esakal
हा विधी धार्मिकतेसाठी किंवा पितरांपुरता मर्यादित नसून निसर्ग आणि प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी केलाय.
SIGNIFICANCE OF PANCHABALI DURING PITRU PAKSHA
esakal
पंचबलीमध्ये अन्नाचे पाच भाग गाय, कावळा, कुत्रा, मुंग्या आणि अतिथी/देवता यांना दिला जातो.
WHAT IS THE MEANING OF FIVE OFFERINGS IN SHRADDHA
esakal
या विधीतून असा अर्थ होतो की, अन्न फक्त माणसांचे नाहीतर सृष्टीतील इतर मुक प्राण्यांचा आणि किटकांसाठीही महत्त्वाचं आहे.
WHY FOOD IS OFFERED TO CROWS DURING SHRADDHA
esakal
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून धार्मिक मान्यता व परंपरांवर आधारित आहे. सकाळ समूह या माहितीला दुजोरा देत नाही.
WHY FOOD IS OFFERED TO COWS DURING PITRU PAKSHA
esakal
WHY RICE KHEER IN SHRADDHA
esakal