पूर्वजांचा आशीर्वाद की शाप? जाणून घ्या पितृदोषाबद्दल

सकाळ डिजिटल टीम

पितृदोष

पितृदोष म्हणजे काय आणि याची कारणं व उपाय काय आहेत जाणून घ्या.

Pitru Dosh

|

sakal

अपूर्ण इच्छा

पितृदोष म्हणजे पूर्वजांनी केलेल्या चुकांमुळे किंवा त्यांच्या अपूर्ण इच्छांमुळे त्यांच्या वंशजांच्या कुंडलीमध्ये निर्माण होणारा एक दोष. हा दोष कुटुंबाला आणि त्या व्यक्तीच्या जीवनाला विविध प्रकारे प्रभावित करतो. असे म्हंटले जाते.

Pitru Dosh

|

sakal 

पूर्वजांचे स्थान

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कुंडलीतील नवव्या घरात (पूर्वजांचे स्थान) सूर्य, राहू, किंवा केतू या ग्रहांची युती होते किंवा त्यांची स्थिती योग्य नसते, तेव्हा पितृदोष तयार होतो.

Pitru Dosh

|

sakal

लक्षणे

पितृदोषाच्या प्रमुख लक्षणांमध्ये सतत आर्थिक अडचणी, वारंवार आजारपण, वैवाहिक जीवनात कलह, संततीप्राप्तीमध्ये अडथळे, आणि कामाच्या ठिकाणी अपयश यांचा समावेश होतो.

Pitru Dosh

|

sakal 

नकारात्मक ऊर्जा

हा दोष व्यक्तीच्या जीवनात स्थिरता येऊ देत नाही. यामुळे कुटुंबात अशांतता, मानसिक ताण, आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकतो.

Pitru Dosh

|

sakal

पितरांचे श्राद्ध

असे मानले जाते की, पितरांचे श्राद्ध व्यवस्थित न केल्यास, त्यांचा सन्मान न राखल्यास, किंवा त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यास हा दोष लागतो.

Pitru Dosh

|

sakal 

उपाय

पितृदोष शांत करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत, जसे की श्राद्धविधी करणे, गरीब आणि गरजूंना दानधर्म करणे, आणि विशिष्ट पूजा-अर्चा करणे.

Pitru Dosh

|

sakal

श्राद्धाचे महत्त्व

श्राद्ध हा पितृदोष निवारणाचा एक महत्त्वाचा विधी आहे. श्राद्ध केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबाला मिळतात.

Pitru Dosh

|

sakal 

पितृपक्षाचे महत्त्व

पितृपक्षाच्या काळात पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितृदोष कमी होतो. हा काळ पूर्वजांना शांतता देण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Pitru Dosh

|

sakal 

पितृपक्षात कावळ्याला एवढे महत्त्व का दिले जाते?

Pitrupaksha

|

sakal 

येथे क्लिक करा