IPL मध्ये तब्बल ३८६ ओव्हरमध्ये एकदाही नो-बॉल न टाकलेला गोलंदाज कोण?

Pranali Kodre

अंशुल कंबोजचा नो-बॉल

चेन्नई सुपर किंग्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील ५ एप्रिलला झालेल्या आयपीएल सामन्यात अंशुल कंबोजने टीम डेव्हिडला बोल्ड केलं, पण तो नो बॉल ठरला.

Anshul Kamboj

|

Sakal

टीम डेव्हिडची फटकेबाजी

ती एक चूक चेन्नईला इतकी महागात पडली की त्यानंतर टीम डेव्हिडने तब्बल ८ सिक्स मारत ७० धावा चोपल्या आणि आरसीबीला अडिचशे धावांपर्यंत पोहचवं. ज्यानंतर चेन्नई संघ ४३ धावांनी हरला.

Tim David

|

Sakal

३८६ ओव्हर्समध्ये एकदाही नो-बॉल नाही

पण तुम्हाला माहितीये का एक असाही गोलंदाज आहे, ज्याने आयपीएलमध्ये तब्बल ३८६ ओव्हर्स म्हणजे जवळपास २ हजार ३१६ हून जास्त बॉल टाकले पण एकदाही फ्रंट-फुट नो बॉल टाकला नाही.

Piyush Chawla

|

Sakal

कोण आहे तो गोलंदाज?

तो गोलंदाज आहे पीयूष चावला. त्याने २००८ पासून २०१५ पर्यंतच्या सिजनमध्ये एकदाही फ्रंट-फुट नो बॉल टाकला नाही.

Piyush Chawla

|

Sakal

पहिला नो-बॉल

२०१६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना त्याच्याकडून आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नो-बॉल झाला. पण तोपर्यंत त्याने शिस्तबद्ध आणि नियंत्रित गोलंदाजीचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं होतं.

Piyush Chawla

|

Sakal

सर्वात यशस्वी गोलंदाज

पीयूष चावला आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.

Piyush Chawla

|

Sakal

१९२ विकेट्स

तो आता निवृत्त झाला असला तरी अद्यापही १९२ विकेट्ससह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांमध्ये आहे.

Piyush Chawla

|

Sakal

IPL मध्ये कर्णधारपद सांभाळणारे ८ भारतीय यष्टीरक्षक

Indian wicketkeeper-captain in IPL

|

Sakal

येथे क्लिक करा