संतोष कानडे
अहमदाबाद विमान अपघातामध्ये केवळ एक प्रवासी सोडता विमानातले सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले
विश्वास कुमार रमेश असं वाचलेल्या प्रवाशाचं नाव. त्याचा सीट नंबर ११ ए असा होता
बरोबर २७ वर्षांपूर्वी थायलंडमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये एक प्रवासी सोडता सर्व मृत्यूमुखी पडले होते.
त्याही प्रवाशाचा आसन क्रमांक ११ ए असाच होता. थाय एअरवेजचं हे विमान होतं.
११ हा एक लकी नंबर समजला जातो आणि युनिव्हर्सशी रिलेट करणारा नंबर आहे, असंही म्हटलं जातं.
११ संख्येच्या प्रभावामुळे आंतरिक शक्ती बळकट होते आणि भविष्याचा अंदाज बांधता येतो.
११ हा क्रमांक आश्चर्यकारक आणि असाधारण गुण असलेल्या व्यक्ती किंवा घटनेशी संबंधित आहे.
अशाच असाधाराण आणि दुर्दैवी घटनेशी ११ क्रमांकाचा संबंध अहमदाबाद विमान दुर्घटनेत आलेला आहे.
अहमदाबाद विमान अपघात असो की २७ वर्षांपूर्वीचा थायलंडमधील विमान अपघात असो, ११ नंबर आहेच.