पुजा बोनकिले
चेतावणी फलक, दोर किंवा निर्बंध पाळावे. अचानक पाण्याचा प्रवाह वाढू शकतो.
मद्यपान, धोकादायक स्थळी पोहणे टाळावे.
सेल्फी घेण्याचा, रिल्स बणविण्याचा मोह आवरा, पाय शेवाळयुक्त खडकांवर ठेऊ नका.
शक्यतो गाईडशिवाय अनोळखी ट्रेक करु नका.
पावसाळ्यात चिखल, दरडी कोसळण्याचा धोका वाढतो.
स्लीपर किंवा स्लापर सोल बुट टाळा, ग्रीप असलेले बूट वापरा,
लहान मुलांच्या सुरक्षेबाबात खबरदारी घ्या.
आपत्कालीन क्रमांक, स्थानिक रेस्क्यू टीमचे संपर्क जवळ ठेवावे.,