Aarti Badade
Purple Martini, Fat Fish, Café Mambo, Blue Planet Café या कॅफेंमध्ये पावसाचा आस्वाद घेत स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या.
पावसाळ्यात दूधसागर धबधबा अधिकच मनमोहक दिसतो. निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण आवर्जून भेट द्या.
रात्रीचे जेवण, लाईव्ह म्युझिक, डान्स आणि कॅसिनोचा अनुभव घ्या.पावसात मांडोवी नदीवरची क्रूझ सफर अविस्मरणीय ठरते.
Tito’s, LPK, Club Cubana सारख्या नाईटक्लब्समध्ये धमाल करा. पावसात गोव्याचं नाईटलाइफ वेगळंच अनुभव देता.
फॉन्टेनहास पोर्तुगीज कॉलनी, मसाल्यांच्या बागा, चर्च व संग्रहालये पावसात पणजीची सफर एक सांस्कृतिक मेजवानी ठरते.
नानुज, कोलवाळे, तेरेखोल, पोंडा किल्ला पावसात धुक्याने झाकलेले हे ऐतिहासिक किल्ले वेगळाच अनुभव देतात.
थ्रिलसाठी उत्तम! म्हादेई नदीत रिव्हर राफ्टिंग करत जलप्रवासाचा थरार अनुभव करा.
पावसात हिरवाईने नटलेला हा ट्रेक नक्कीच अनुभवण्यासारखा. धबधब्याच्या प्रवाहात आणि जंगलात साहसाचा आनंद घ्या.
पावसात गोवा पाहणं म्हणजे अनुभवांची पर्वणी! ही 8 ठिकाणं मिस करू नका!