Swadesh Ghanekar
तरुणांमध्ये बाईकची प्रचंड क्रेझ आहे आणि त्यामुळेच भारतीय बाजारात कोणती नवीन बाईक येते याची उस्तुकता असते.
Honda Rebel features and engine specifications
स्पोर्ट्स बाईक्सची भारतात प्रचंड मागणी असली तरी क्रूझर बाईक चालवणाराही एक वेगळा एलिट वर्ग आहे
Honda Rebel features and engine specifications
अशाच एलिट वर्गातील रायडर्ससाठी हाँडा नवीन क्रुझर बाईक घेऊन येत आहे.
Honda Rebel features and engine specifications
सोशल मीडियावर सध्या Honda Rebel चीच हवा आहे आणि ही बाईक भारतात कधी येतेच याची आतुरता आहे.
Honda Rebel features and engine specifications
सीटची उंची खूपच कमी म्हणजेच ६९० mm आहे, ज्यामुळे कमी उंचीच्या चालकांसाठी ही बाईक अगदी सोयीची आहे
Honda Rebel features and engine specifications
हाँडा रेबेल ३०० ही एक मॉडर्न-बॉबर स्टाईल क्रूझर बाईक आहे. तिची अंदाजे किंमत २.५० लाख ते २.९० लाख (एक्स-शोरूम) असू शकते
Honda Rebel features and engine specifications
भारतात (HMSI द्वारे) बनवली जाणारी ही बाईक साधारण नोव्हेंबर २०२६ च्या सुमारास लाँच होण्याची शक्यता Eus.
Honda Rebel features and engine specifications
ही बाईक स्टँडर्ड आणि'E-Clutch' अशा दोन मुख्य व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. ई क्लच हे हाँडाचे नवीन इलेक्ट्रॉनिक क्लच तंत्रज्ञान आहे.
Honda Rebel features and engine specifications
E clutch मध्ये ट्रॅफिकमध्ये बाईक थांबवताना किंवा सुरू करताना क्लच दाबण्याची गरज पडत नाही, ज्यामुळे बाईक बंद (stall) पडत नाही.
Honda Rebel features and engine specifications
Old Car Scrapping Process How Vehicles Are Dismantled and Recycled Part by Part
ESakal