फेब्रुवारीमध्ये प्रॉपर्टी खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि योग्य तारखा

Vinod Dengale

मुहूर्त का महत्त्वाचा?

हिंदू परंपरेनुसार घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदीसारखी मोठी गुंतवणूक शुभ वेळेत केली तर सुख-समृद्धी वाढते आणि नकारात्मक ऊर्जा टाळता येते.

Property Purchase Muhurat

|

eSakal

चुकीच्या वेळी खरेदीचे परिणाम

अशुभ मुहूर्तात घेतलेली प्रॉपर्टी मानसिक तणाव, वाद आणि अडचणी वाढवू शकते, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

Property Purchase MuhuratProperty Purchase Muhurat

|

eSakal

12–13 फेब्रुवारी 2026

12 फेब्रुवारी दुपारी 1:45 पासून 13 फेब्रुवारी सकाळी 6:59 पर्यंत मूल नक्षत्र असल्याने प्रॉपर्टी व्यवहारासाठी योग्य वेळ आहे.

Property Purchase Muhurat

|

eSakal

13–14 फेब्रुवारी 2026

13 फेब्रुवारी सकाळी 7:04 पासून 14 फेब्रुवारी सकाळी 6:58 पर्यंत मूल व पूर्वाषाढा नक्षत्र शुभ मानला जातो.

Property Purchase Muhurat

|

eSakal

19–21 फेब्रुवारी 2026

19 फेब्रुवारी सकाळी 6:59 ते रात्री 8:50 पर्यंत पूर्व भाद्रपद आणि 20 फेब्रुवारी रात्री 8:10 ते 21 फेब्रुवारी सकाळी 6:52 पर्यंत रेवती नक्षत्र चांगला आहे.

Property Purchase Muhurat

|

eSakal

26–28 फेब्रुवारी 2026

26 फेब्रुवारी सकाळी 6:52 ते दुपारी 12:09 पर्यंत मृगशिरा आणि 27 फेब्रुवारी सकाळी 10:51 ते 28 फेब्रुवारी सकाळी 6:45 पर्यंत पुनर्वसु असल्याने शुभ काळ आहे.

Property Purchase Muhurat

|

eSakal

कोणते दिवस आणि नक्षत्र सर्वोत्तम?

गुरुवार-शुक्रवार आर्थिक व्यवहारांसाठी उत्तम. रोहिणी, पुष्य, अनुराधा, रेवती नक्षत्रात खरेदी केल्यास सकारात्मकता आणि स्थैर्य मिळते.

Property Purchase Muhurat

|

eSakal

संसार का बिघडतो? पुरुषांच्या ‘या’ 5 चुकांवर चाणक्यांनी आधीच दिला होता इशारा

Chanakya Niti for Happy Marriage

|

Sakal

आणखी वाचा