2026 मध्ये वजन कमी करायचंय? मग डाएटिंग नाही, फक्त 'या' 6 सवयी बदला

Anushka Tapshalkar

नवीन वर्ष 2026 संकल्प

वजन कमी करायचं असेल तर डाएटिंग नाही, तर रोजच्या सवयी बदलणं गरजेचं आहे.

New Year Resolution

|

sakal

कमी खा, उपाशी राहू नका

पोटभर खाण्याऐवजी गरजेपुरतं खाण्याची सवय लावा. ओव्हरइटिंग टाळा.

Eat Moderately but Do Not Starve

|

sakal

पोषक अन्न निवडा

प्रोटीन, भाज्या यांचा आहार वाढवा; साखर, तळलेले व स्टार्चयुक्त पदार्थ कमी करा.

Choose Healthy Diet

|

sakal

नियमित व्यायाम करा

आठवड्यात किमान 3 दिवस, शक्य असल्यास 5–6 दिवस व्यायाम करा.

Exercise Regularly

|

sakal

पॉवर ट्रेनिंग महत्त्वाची

आठवड्यात किमान 2 दिवस स्ट्रेंथ किंवा पॉवर ट्रेनिंग जरूर करा.

Importance of Power Training

|

sakal

दररोज चालणं आवश्यक

किमान 6000 स्टेप्स चालण्याचं उद्दिष्ट ठेवा, हळूहळू 8000+ स्टेप्सपर्यंत वाढवा.

Walking Daily is Important

|

sakal

पुरेशी झोप घ्या

दररोज 7–8 तास झोप घ्या; झोपण्याआधी 20–30 मिनिटे मोबाईल टाळा.

Take Adequate Sleep

|

sakal

ताणतणाव कमी ठेवा

स्ट्रेस कंट्रोल केल्यास वजन कमी करणं आणि फिट राहणं अधिक सोपं होतं.

Stress Management

|

sakal

'हे' व्यायाम करतात पोटाची चरबी झटक्यात कमी

Best Exercises to Reduce Belly Fat

|

sakal

आणखी वाचा