प्लास्टिक बाटलीतून पाणी पिणे कितपत योग्य?

Monika Shinde

आपण रोजच्या जीवनात

आपण रोजच्या जीवनात प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करतो. पण या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होतात का? चला जाणून घेऊया.

BPA म्हणजे काय?

अनेक प्लास्टिक बाटल्यांमध्ये ‘BPA’ नावाचे रसायन असते, जे हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकते.

गरम पाणी आणि प्लास्टिक

प्लास्टिकच्या बाटलीत गरम पाणी ठेवल्यास हानिकारक रसायने पाण्यात मिसळू शकतात. त्यामुळे त्याचे सेवन टाळावे.

पुन्हा वापर होणाऱ्या बाटल्या

एकदाच वापरण्याच्या प्लास्टिक बाटल्या पुन्हा पुन्हा वापरणे धोकादायक ठरू शकते. त्यातून जंतू आणि विषारी घटक निर्माण होऊ शकतात.

पर्याय कोणते?

स्टील, तांब्याच्या किंवा BPA-Free बाटल्या हे सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय आहेत.

सूर्यनमस्कार घालताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

येथे क्लिक करा...