Monika Shinde
जास्त वेगाने आणि अनियंत्रितपणे सूर्यनमस्कार घालण्याच्या नादात स्थितीकडे दुर्लक्ष करू नका.
पुढील स्थितीत जाण्याआधी आधीचं आसन व्यवस्थित आणि पूर्ण करा.
योग्य श्वास घेणं आणि सोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्वासाचा समतोल राखा.
सुरुवातीला आसने नीट जमत नसल्यास, शरीरावर खूप ताण देऊ नका.
योग्य पद्धतीने आणि संयमाने सूर्यनमस्कार करा.