प्लास्टिकचा तांदूळ खरंच असतो का?

संतोष कानडे

प्लास्टिक

काही दिवसांपूर्वी प्लास्टिक तांदळाबद्दल सर्वत्र भीती व्यक्त केली जात होती.

तांदूळ

काहींनी तर व्हिडीओ करुन प्लास्टिक तांदूळ विक्री होत असल्याचं म्हटलं होतं.

भेसळ

अस्सल तांदळात प्लास्टिकचा तांदूळ भेसळ करुन विक्री होतो, असं काहीजण सांगतात.

चाचणी

मग आपल्या घरातला तांदूळ प्लास्टिकचा आहे की खरा, याची चाचणी प्रत्येकाला करावी लागेल.

कडक

प्लास्टिक तांदूळ असेल तर तो दाताखाली सहज चावला जाणार नाही, तो कडक लागेल.

भाजून

ताव्यावर तांदूळ भाजून बघायचा. जर तो जळला आणि त्याचा वास आला तर तो प्लास्टिकचा आहे, हे कळेल

अंदाज

याशिवाय पाण्यावरही प्लास्टिकचे तांदूळ तरंगतात, यावरुनही अंदाज येऊ शकतो.

भेसळ

आजकाल कशातही भेसळ होत असल्याचं दिसून येतं, त्यामुळे सजग राहिलेलं केव्हाही बरं.

पृथ्वीवरचं सगळ्यात शेवटचं ठिकाण बघितलं का?

<strong>येथे क्लिक करा</strong>