T20 World Cup : भारत-पाक सामन्यात गोलंदाजांनी मॅन ऑफ द मॅचचा स्कोअर केला सेटल

रोहित कणसे

टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे, या सामन्यात जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला.

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

यासोबतच टी२० वर्ल्डकपमध्ये भारत - पाक सामन्यात गोलंदाजांनी मॅन ऑफ द मॅचचा स्कोअर सेटल केला आहे, म्हणजे आजवरच्या सर्व साम्यन्यात चार फलंदाज आणि चार गोलंदाजांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळालाय.

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

भारत पाकिस्तान यांच्यात टी२० वर्ल्डकपमध्ये आठ सामने झाले असून २००७ च्या वर्ल्डकप सामन्यात मोहम्मद असीफ याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

२००७ च्या वर्ल्डकपमध्ये फायनलच्या सामन्यात इरफान पठानला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले होते.

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

२०१२ - विराट कोहली

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

२०१४ - अमित मिश्रा

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

२०१६ - विराट कोहली

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

२०२१ - शाहिन शाह आफ्रिदी

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

२०२२ - विराट कोहली

player of match in all ind vs pak t 20 world cup matches check list

मोदींच्या मंत्रिमंडळात ६ वकिल १ सीए आणि १ अभिनेता

Pm Modi Cabinet | esakal