सकाळ डिजिटल टीम
आयपीएल इतिहासातील सर्वात फास्ट स्टंपिंग कोणाच्या नावावर आहे, माहिती आहे का?
Fast Stumping
esakal
तुम्हाला वाटत असेल ०.५ किंवा १ सेकंद, पण इथे तर रेकॉर्ड आहे फक्त ०.१ सेकंदाचा!
Fast Stumping
esakal
एका विकेटकीपरने इतक्या वेगात स्टंपिंग करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं.
Fast Stumping
esakal
आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये शुभमन गिल तुफान बॅटिंग करत होता आणि सामना हातातून निसटतोय असं वाटत होतं.
Fast Stumping
esakal
तेवढ्यात रवींद्र जडेजा चा चेंडू बॅटला चुकवत मागे गेला आणि सगळं बदललं.
Fast Stumping
esakal
आपल्याला पापणी लवायला ०.३ सेकंद लागतात, पण या विकेटकीपरने फक्त ०.१ सेकंदात बेल्स उडवल्या.
Fast Stumping
esakal
बॅट्समनला समजायच्या आतच तो बाद झाला आणि मॅचचं चित्र पूर्णपणे पालटलं.
Fast Stumping
esakal
हा विक्रम करणारा खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी असून त्याचा वेग आजही सर्वांना चकित करतो!
Fast Stumping
esakal
Cheerleaders
esakal