आयपीएल इतिहासात सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

रवींद्र जडेजा

७ व्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आहे त्याने आपल्या अचूक लाईन-लेंथ आणि वेगवान फिरकीमुळे १३३७ डॉट बॉल टाकत संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे.

Ravindra Jadeja

|

esakal

युझवेंद्र चहल

या यादीत ६ व्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. तो आयपीएलमधील एक उत्कृष्ट फिरकीपटू असून त्याने १३०२ डॉट बॉल टाकले आहेत

Yuzvendra Chahal

|

esakal

पियूष चावला

या यादीत ५ व्या क्रमांकावर पियूष चावला आहे. त्याने आपल्या अनुभवी लेग स्पिनच्या जोरावर १३५८ पेक्षा अधिक डॉट बॉल टाकत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 Piyush Chawla

|

esakal 

जसप्रीत बुमराह

या यादीत ४ थ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. त्याने आपल्या यॉर्कर आणि डेथ ओव्हर्समधील अचूकतेने १४२० पेक्षा जास्त डॉट बॉल टाकले आहे.

Jasprit Bumrah

|

esakal

आर. अश्विन

आर. अश्विनने आपल्या चातुर्यपूर्ण गोलंदाजीने आणि विविधतेने १५६६ पेक्षा जास्त डॉट बॉल मिळवले आहेत. या यादीत तो ३ ऱ्या क्रमांकावर आहे.

R. Ashwin

|

esakal

सुनील नरेन

सुनील नरेनने आपल्या रहस्यमय फिरकीने फलंदाजांना गुंग ठेवत १६०५ पेक्षा अधिक डॉट बॉल टाकले आहेत. तो या यादीत २ ऱ्या क्रमांकावर आहे.

Sunil Narine

|

esakal

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमारने आपल्या अचूक स्विंग आणि लाईन लेंथच्या जोरावर तब्बल १६७० पेक्षा जास्त डॉट बॉल टाकत पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.

Bhuvneshwar Kumar

|

esakal

IPL मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक रन करणारे खेळाडू

IPL Records Broken: Top Fastest Runs in First Over by Players!

|

eSakal

येथे क्लिक करा